जागतिक पर्यावरण दिवस, बारावीचे विद्यार्थी आणि आव्हान भविष्याचे!

“मी एक लहान मुलगीच आहे, तरीही मला हे कळते की सगळ्या युद्धांवर खर्च झालेला सर्व पैसा पर्यावरणाच्या समस्यांवरील उत्तरे शोधण्यासाठी, दारिद्र्य निर्मुलनासाठीव बंधनकारक करार करण्यासाठी वापरण्यात आला असता, तर ही पृथ्वी किती सुंदर जागा झाली असती.” … संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीमध्ये एक लहान मुलगी. मला या मुलीचे नाव माहिती नाही, तसेच तिच्याविषयी कोणतेही तपशील उपलब्ध नाहीत, तरीही तिच्या या निरागस शब्दांमध्ये एवढी […]