पुनर्विकास का लोभविकास?
“ताजेतवाने होण्यासाठी व नव्या वाटा शोधण्यासाठी नेहमी वेळ काढा. तुम्ही एखाद्या मार्गावर वाटचाल करत असताना वेळ काढा. कोणताही एक मार्ग सर्वोत्तम नसतो. जेव्हा मार्ग वेगवेगळे असतात-तेव्हा उपाययोजनाही वेगवेगळ्या हव्या. सुधारणा ही विकासाची निरंतर प्रक्रिया आहे ज्यामुळे अधिक चांगले परिणाम मिळू शकतात!”… जोसेफ एस. स्पेंस सिनिअर. “काही महान करण्यासाठी काही चांगल्या गोष्टींचा त्याग करावा लागला तरी […]