जागतिक पर्यावरण दिवस, बारावीचे विद्यार्थी आणि आव्हान भविष्याचे!
“मी एक लहान मुलगीच आहे, तरीही मला हे कळते की सगळ्या युद्धांवर खर्च झालेला सर्व पैसा पर्यावरणाच्या समस्यांवरील उत्तरे शोधण्यासाठी, दारिद्र्य निर्मुलनासाठीव बंधनकारक करार करण्यासाठी वापरण्यात आला असता, तर ही पृथ्वी किती सुंदर जागा झाली असती.” … संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीमध्ये एक लहान मुलगी. मला या मुलीचे नाव माहिती नाही, तसेच तिच्याविषयी कोणतेही तपशील उपलब्ध नाहीत, तरीही तिच्या या निरागस शब्दांमध्ये एवढी […]
माझा वाघ दिवस; बांधवगड डायरी !!
“नशीब तुम्हाला साथ देईल असे कधीही गृहित धरू नका, मात्र एखादा दिवस असा असतो की तुम्हाला नशीब तुमच्या बाजूने आहे याची जाणीव होते, अशावेळा मात्र नशिबाला जास्तीत जास्त फायदा करून घ्या” वरील शब्द माझेच आहेत व बांधवगढ राष्ट्रीय अभयारण्यातील दिवसभराच्या सफारीनंतर मी काढलेल्या छायाचित्रांवरून नजर टाकत असताना (तेथे अनेक छायाचित्रे काढली) व आम्हाला किती वाघ […]
जंगल बेल्स, वन्य जीवन आणि जागतिक बँक!
“माझ्या मुलांनी व नातवंडांनी अशा एका जगात जगावे जेथे स्वच्छ हवा, पिण्यासाठी शुद्ध पाणी व समृद्ध वन्यजीवन असेल असे मला वाटते, म्हणूनच मी माझे आयुष्य वन्यजीवन संवर्धनासाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे, म्हणजे मी हे जग थोडेसे अधिक चांगले करू शकेन” … बिंदी आयर्विन बिंदी सू आयर्विन ही एक ऑस्ट्रेलियन दूरचित्रवाणीवरील सादरकर्ती, वन्यजीवन संवर्धक, प्राणी संग्रहालयाची व्यवस्थापक […]